Monday, December 15, 2025

Happy Marriage Anniversary!

Happy Marriage Anniversary!

१६ डिसेंबर हा दिवस अनेक अर्थांनी विशेष आहे. 

१९७१ च्या युद्धातील भारताचा विजय म्हणून हा ‘विजय दिन’ आहे. 

१६ डिसेंबर हा दिवस माझ्या करिता ही विशेष आहे.

१९८५ च्या या दिवशी, कोठारी मंगल कार्यालय, जळगाव येथे, 

मी सौ. लता यांच्याशी विवाहबद्ध झालो. 

लग्नाचा वाढदिवस लक्षात ठेवणारे पुरुष, 

पत्नीच्या प्रेमास अधिक पात्र होतात, असे म्हणतात!  

मी हा दिवस नेहमीच लक्षात ठेवतो.

प्रिय सौ. लता,

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त, तुमचे खूप खूप अभिनंदन!

तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा!!

No comments:

Post a Comment

शांततेतील संवाद !

शांततेतील संवाद ! पाऊस पडून गेल्याने वातावरणात गारव्याची हलकी झुळूक पसरली आहे. मध्यरात्र उलटून गेली आहे. बरीचशी शांतता आहे. थोडी रपेट ...