स्वर्ण नगरी म्हणून जळगांवची ओळख आहे.
स्वर्ण तीर्थ म्हणूनही आहे.
जळगावच्या या ओळखीला आता आणखी एक तेजस्वी अध्याय मिळाला आहे.
KISNA या ढोलकिया ग्रुपच्या फ्रँचायझीचे दालन श्री अंकुश चौधरी आणि श्री अशोक चौधरी यांनी उभारले आहे.
हे खरोखरच शहराच्या प्रगतीचे प्रतीक आहे.
स्वर्ण तीर्थ म्हणूनही आहे.
जळगावच्या या ओळखीला आता आणखी एक तेजस्वी अध्याय मिळाला आहे.
KISNA या ढोलकिया ग्रुपच्या फ्रँचायझीचे दालन श्री अंकुश चौधरी आणि श्री अशोक चौधरी यांनी उभारले आहे.
हे खरोखरच शहराच्या प्रगतीचे प्रतीक आहे.
Guinness World Records मध्ये नोंद घेतली गेली आहे अशी ७१ हिऱ्यांनी घडवलेली सुंदर अंगठी येथे बघितली.
ही केवळ दागिन्यांची कलाकृती नाही तर जळगावच्या वैभवाची साक्ष आहे.
२४ कॅरेट सोन्यात घडविलेल्या हिऱ्यांच्या आकर्षक अंगठ्या पाहताना दालनाच्या ऐश्वर्यपूर्ण सजावटीने आणि त्याच्या भव्यतेने मनाला भारावून टाकले.
जळगावच्या रिंग रोडवर उभ्या राहिलेल्या प्रथितयश दालनांमध्ये KISNA त्याच्या एलिवेशन आणि अंतर्गत सजावटीमुळे विशेष उठून दिसते.
हे केवळ व्यवसायाचे केंद्र नाही तर शहराच्या सांस्कृतिक आणि आर्थिक प्रगतीचे प्रतीक आहे.
ढोलकिया ग्रुपचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची सामाजिक बांधिलकीची जाणीव.
व्यवसायात झालेल्या नफ्यातून आपल्या कर्मचाऱ्यांना कार आणि फ्लॅट भेट देणे ही केवळ उदारता नाही तर व्यवसायातील नफा कर्मचाऱ्यांसोबत वाटून घेण्याची मूल्याधिष्ठित भूमिका आहे.
KISNA Diamond and Gold Jewellery ला मनःपूर्वक शुभेच्छा!
जळगावच्या प्रगतीत या दालनाचे योगदान दीर्घकाळ स्मरणात राहो ही सदिच्छा!
डॉ. महेंद्र इंगळे, जळगांव
No comments:
Post a Comment