Monday, August 3, 2026

सत्तेचा देखावा!

 सत्तेचा देखावा!

सत्ता स्थानावर, अधिकार पदावर असताना,

सत्ता, अधिकार हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे...

आम्हाला राजकीय वारसा आहे...

आमच्या पाच पिढ्या शासनात, प्रशासनात अधिकार पदावर कार्यरत होत्या ...

या भावनेने काही

तर देशाच्या सर्वोच्च निवड संस्थांनी आमची निवड केली आहे

या भावनेने काही

सत्तास्थानी असताना,

सेवेकरिता सत्ता हा दिखावा करत राहिले!

 

आभासी जगात आभासी आनंद,

आणि जास्त आभासी जगात जास्त आभासी आनंद,

 हा ही देखावा त्यांनी मांडला,

पण तो उत्सवांत मांडायचा देखावाच ठरला!

 

आपल्या कार्य काळात,

स्वतःशी प्रामाणिक न राहता,

घेतलेल्या निर्णयांचे समर्थन करण्याकरिता,

सत्ता गेली तेव्हा 

काहींनी आत्मचरित्रे लिहली,

काहींनी पॉडकास्ट केले!

 

Dr. Mahendra Ingale @  Pune on August 3, 2026
Author of 
Value‑Based Leadership

#EngineeringHeartBeats #ValueBasedLeadership #EngineeringDreamsInspiringSouls

 

No comments:

Post a Comment

KISNA

स्वर्ण नगरी म्हणून जळगांवची ओळख आहे. स्वर्ण तीर्थ म्हणूनही आहे. जळगावच्या या ओळखीला आता आणखी एक तेजस्वी अध्याय मिळाला आहे.  KISNA या ढोलकिया...